घरव्हिडिओखडसे वैफल्यग्रस्त; गिरीश महाजनांची घणाघाती टीका

खडसे वैफल्यग्रस्त; गिरीश महाजनांची घणाघाती टीका

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे हे वैफल्यग्रस्त झाले आहेत म्हणून ते माझ्यावर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेछूट आरोप करत असल्याची टीका ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.

- Advertisement -