घरव्हिडिओअजित पवारांसोबत काम करायला मजा येईल - गोपीचंद पडळकर

अजित पवारांसोबत काम करायला मजा येईल – गोपीचंद पडळकर

Related Story

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीत भाजपच्या गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्या विरोधात बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. याच बारामतीमध्ये अजित पवारांनी यावेळी देखील सर्वाधिक मताधिक्य घेतलेले आहे. आता हेच अजित पवार भाजपच्या मंत्रीमंडळात उपमुख्यमंत्री आहेत. यावर गोपीचंद पडळकर यांनी माय महानगरशी बोलताना सांगितले की, आता अजित पवारांसोबत काम करायला मजा येईल.

- Advertisement -