Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ वडेट्टीवारांचे मानसिक संतुलन बिघडलय - पडळकर

वडेट्टीवारांचे मानसिक संतुलन बिघडलय – पडळकर

Related Story

- Advertisement -

विजय वडेट्टीवार यांचा कर्तृत्व अहवाल जनतेच्या नजरेस पडल्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. माझ्यावर ५० कोटींचा दावा वडेट्टीवारांनी खुशाल टाकावा,मी कशालाही घाबरत नाही, असे खुले आवाहन भाजप आमदार गोपीचंड पडळकर यांनी विजय वडेट्टीवार यांना केले आहे.

- Advertisement -