घरव्हिडिओगिरणी कामगारांसाठीच्या घरांची किंमत ठरली!

गिरणी कामगारांसाठीच्या घरांची किंमत ठरली!

Related Story

- Advertisement -

गिरणी कामगारांसाठीच्या घरांच्या वाढलेल्या किंमती हा गेल्या काही दिवसांमध्ये चर्चेचा विषय ठरला होता. कधी काळी ९ लाख रुपये असलेल्या या किंमती १८ लाखांपर्यंत जाऊन पोहोचल्या आहेत. या पार्श्वभूमीवर या घरांच्या किंमती आता सरकारकडून निश्चित करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -