घरव्हिडिओसावरकरांना भारतरत्न देण्याचं काय झालं?

सावरकरांना भारतरत्न देण्याचं काय झालं?

Related Story

- Advertisement -

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधानसभेत गौरव प्रस्ताव मांडण्याची मागणी विरोधकांनी आज केली होती. मात्र, हा सावरकरांच्या नावाने राजकारण करण्याचा प्रकार असल्याची टीका करत हा प्रस्ताव फेटाळण्यात आला.

- Advertisement -