घरव्हिडिओदेवेंद्र फडणवीसांचं शिवसेनेला खुलं आव्हान

देवेंद्र फडणवीसांचं शिवसेनेला खुलं आव्हान

Related Story

- Advertisement -

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात काँग्रेसचं मुखपत्र असलेल्या ‘शिदोरी’ मासिकात छापून आलेल्या वादग्रस्त संदर्भावरून विधानसभेत आज खडाजंगी झाली. यावरून आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला थेट उघड आव्हानच दिलं आहे.

- Advertisement -