घरव्हिडिओगुलाबराव पाटलांच्या वक्तव्यानंतर राजकारण तापलं

गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यानंतर राजकारण तापलं

Related Story

- Advertisement -

माझे तीस वर्ष राहून चुकलेल्या आमदारांना चॅलेंज आहे त्यांनी माझ्या मतदारसंघात येऊन पाहवं मी काय विकास केला आहे. हेमा मालिनीच्या गाला सारखे रस्ते मी केले आहेत तुम्ही महाराष्ट्राला काय गुण शिकवता. बोदवड नगरपरिषदेची पंचवार्षिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची जीभ घसरली.

- Advertisement -