घरव्हिडिओज्युनिअर बच्चनला वाढदिवसाच्या शुभेच्छा

ज्युनिअर बच्चनला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Related Story

- Advertisement -

ज्युनिअर बच्चन म्हणजेच अभिषेक याचा आज वाढदिवस साजरा करत आहे. अभिषेकची बॉलिवूडमध्ये एक वेगळीच ओळख आहे. युवा आणि गुरु या दोन चित्रपटाने अभिषेकला वेगळी ओळख मिळवून दिली आहे. बॉलिवूडच्या युवाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

- Advertisement -