घरव्हिडिओराज्यसभेचा सर्व पगार शेतकऱ्यांच्या लेकींच्या शिक्षणासाठी खर्च करणार

राज्यसभेचा सर्व पगार शेतकऱ्यांच्या लेकींच्या शिक्षणासाठी खर्च करणार

Related Story

- Advertisement -

भारताचा माजी फिरकीपटू आणि विद्यमान राज्यसभा खासदार हरभजन सिंह याने राज्यसभेचा सर्व पगार शेतकऱ्याच्या लेकींच्या शिक्षणासाठी खर्च करणार असल्याची घोषणा केली आहे.भारताचा माजी फिरकीपटू आणि विद्यमान राज्यसभा खासदार हरभजन सिंह याने राज्यसभेचा सर्व पगार शेतकऱ्याच्या लेकींच्या शिक्षणासाठी खर्च करणार असल्याची घोषणा केली आहे.

- Advertisement -