घरव्हिडिओतुरुंगातल्या कैद्यांची तपासणी करण्याचे आदेश

तुरुंगातल्या कैद्यांची तपासणी करण्याचे आदेश

Related Story

- Advertisement -

मास्क किंवा सॅनिटायझर्सचा काळा बाजार करणाऱ्यांवर आता पोलिसांना कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आदेश दिले आहेत. त्याशिवाय, करोनाबाधित भागातल्या तुरुंगांमधल्या कैद्यांची देखील चाचणी केली जाऊन आवश्यकता भासल्यास त्यांना क्वारंटाईन केलं जाईल, असं देखील ते म्हणाले.

- Advertisement -