Sunday, August 14, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ घरामधील 'ही' उपकरणे बदलल्याने वीजबिलात होईल घट

घरामधील ‘ही’ उपकरणे बदलल्याने वीजबिलात होईल घट

Related Story

- Advertisement -

वीजेचं बिलं हा घरखर्चातील अत्यंत महत्वाचा भाग असतो. दरम्यान कोरोनाकाळात प्रत्येकाचे अर्थकरण बिघडल्याने महागाईतही वाढ झाली. तसेच दिवसागणीक विजेच्या दरताही वाढ होत आहे. त्यामुळे भरमसाठ बीजबिलं येण्याचे प्रकार घडत आहेत. दरम्यान काही खर्च आपण प्रयत्नपूर्वी कमी करू शकतो. घरातील काही उपकरणे बदलून तुम्ही वीजबिलामध्ये घट करू शकतात.

- Advertisement -