घरव्हिडिओह्रतिक रोशनच्या हातात हात घालून फिरणारी ‘ती’ मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण?

ह्रतिक रोशनच्या हातात हात घालून फिरणारी ‘ती’ मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण?

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशन त्याच्या अभिनयाव्यतीरिक्त पर्सनल लाईफमुळे देखील चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. दरम्यान ह्रतिक हा सोशल मीडियावर फार क्वचितच अॅक्टीव असतो मात्र त्याच्या प्रत्येक फोटो तसेच व्हिडिओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करतात. नुकतचं ह्रतिकला एका मिस्ट्री गर्ल सोबत पॅपराझीने स्पॉट केलं आहे. यामुळे ह्रतिक पुन्हा एकदा रिलेशनशिपमध्ये असल्याचेही बोलले जात आहे.

- Advertisement -