घरव्हिडिओमहा रॅलीसाठी अनेक हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा पुढाकार

महा रॅलीसाठी अनेक हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा पुढाकार

Related Story

- Advertisement -

राज्यशासन अवयवदानाला सातत्याने गांभीर्याने घेत असल्याचं वारंवार समोर येत आहे. गेल्यावर्षीप्रमाणे या वर्षी देखील शासनाने राज्यस्तरीय महाअवयवदान अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर सर.जे.जे हॉस्पिटलकडून ‘महा अवयवदान अभियान’ अंतर्गत महा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे.

- Advertisement -