घरव्हिडिओवर्क फ्रॉम होम करताना आरोग्याची अशी घ्या काळजी

वर्क फ्रॉम होम करताना आरोग्याची अशी घ्या काळजी

Related Story

- Advertisement -

कोरोनामुळे बरेच आजही वर्क फ्रॉम होम करत आहेत. एका जागी बसून सतत ८-९ तास काम करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. वर्क फ्रॉम होम करत असताना आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. जाणून घेऊयात वर्क फ्रॉम होम करताना आरोग्याची कशी काळजी घ्यावी.

- Advertisement -