घरव्हिडिओमिर्झापुरची हिंसा लोकांना आवडली

मिर्झापुरची हिंसा लोकांना आवडली

Related Story

- Advertisement -

मिर्झापुर या वेबसिरीजमधले गुड्डू भैया हे पात्र सध्या चांगलेच गाजत आहे. हे पात्र रंगवणारा हरहुन्नरी अभिनेता अली फजल सध्या फॉर्मात आहे. स्टारडस्ट या मॅगझिनच्या मुखपृष्ठावरही सध्या तो झळकालाय. या अंकाचे अनावरण करतेवेळी त्याने पत्रकार परिषद घेतली. त्याची गाजलेली वेबसिरीज मिर्झापूर आणि रितेश देशमुखच्या माऊली चित्रपटाबद्दल आपली मते मांडली.

- Advertisement -