घरव्हिडिओपरिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती

परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती

Related Story

- Advertisement -

राज्यांतर्गत लोकांनाही आता आपापल्या गावी जाता येणार आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी राज्यात इतरत्र अडकलेल्या नागरिकांना एसटीची मोफत सेवा उपलब्ध करून दिली असून त्यासाठीचे नियम काय असतील, याची माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊनमुळे अडकलेल्या लोकांनी आपल्या घरी जाण्याची सोय करावी, अशी मागणी सरकारकडे केली होती. त्यानुसार परप्रांतीयाच्याकरता रेल्वे गाड्यांची सोय करतानाच आता राज्यांतर्गतही अडकलेल्या लोकांसाठी एसीची सेवा सुर करण्यात आल्याचे अनिल परब यांनी सांगितले.

- Advertisement -