घरव्हिडिओडॉ.स्वप्निल शिंदे प्रकरणाची CBI मार्फत करा चौकशी

डॉ.स्वप्निल शिंदे प्रकरणाची CBI मार्फत करा चौकशी

Related Story

- Advertisement -

बीडच्या डॉ. स्वप्निल शिंदे प्रकरणात त्याच्या कुटुंबियांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. १७ ऑगस्ट रोजी नाशिक येथील डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये स्वप्निल शिंदे यांचा संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. दरम्यान, या प्रकरणात राजकीय दबाव आणला जात असून स्वप्निलला न्याय देण्यात यावा, अशी मागणी त्याच्या कुटुंबियांनी केली आहे. स्वप्निलच्या वरिष्ठांकडून त्याला त्रास दिला जात होता. याबाबत कॉलेज प्रशासनास माहिती देऊन देखील कोणतीच कारवाई झाली नाही आणि त्याचाच बळी म्हणजे स्वप्निल असल्याचं त्याचे कुटुंबिय सांगत आहेत. याप्रकरणी डॉ. स्वप्निल शिंदे प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करावी, अशी मागणी स्वप्निलच्या आई-वडिलांनी केली आहे.

- Advertisement -