घरव्हिडिओचेन्नई की कोलकाता जेतेपदाचं सोनं कोण लुटणार?

चेन्नई की कोलकाता जेतेपदाचं सोनं कोण लुटणार?

Related Story

- Advertisement -

आज संध्याकाळी आयपीएल १४ व्या हंगामातील अंतिम सामना रंगणार आहे. चेन्नई सुपरकिंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये हा अंतिम सामना होणार आहे. या अंतिम सामन्यात कोण बाजी मारणार आणि दसऱ्याच्या दिवशी जेतेपदाचं सोनं कोण लुटणार याची मोठी उत्सुकता क्रिकेटप्रेमींमध्ये आहे.

- Advertisement -