घरव्हिडिओजगदंबा तलवार भारतात आणण्यासाठी इंग्लडच्या सरकारशी करणार चर्चा | jagdamba talwar

जगदंबा तलवार भारतात आणण्यासाठी इंग्लडच्या सरकारशी करणार चर्चा | jagdamba talwar

Related Story

- Advertisement -

श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार भारतात परत आणण्याचे प्रयत्न शिंदे-फडणवीस सरकार करत आहेत. यामुळे शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही तलवार इंग्लडला कशी गेली?, यामागचा इतिहास काय? जाणून घेऊयात

- Advertisement -