घरव्हिडिओअभिनेता कैलाश वाघमारे आणि दिग्दर्शक टी. महेश यांची केमिस्ट्री

अभिनेता कैलाश वाघमारे आणि दिग्दर्शक टी. महेश यांची केमिस्ट्री

Related Story

- Advertisement -

‘घोडा’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय. त्यानिमित्त या चित्रपटाचे दिग्दर्शक टी. महेश आणि अभिनेता कैलास वाघमारे यांच्यासोबत ‘आपलं महानगर- माय महानगर’वर गप्पा रंगल्या. या व्हिडीओमध्ये या चित्रपटाच्या निर्मितीची गोष्ट दोघांनी सांगितली आहे.

- Advertisement -