घरव्हिडिओसिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी कंगना मुंबईत

सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी कंगना मुंबईत

Related Story

- Advertisement -

गणपती बाप्पा मोरया, जय महाराष्ट्र, जय गणपती बाप्पा अशा घोषणा देताना आज कंगना रणौत दिसली. मुंबईतल्या सिद्धीविनायकाच्या दर्शनाला ती आली होती. मला मुंबई राहण्यासाठी कुणाच्याही परवानगीची गरज नाही. फक्त गणपती बाप्पाची परवानगी मला गरजेची आहे, अशा शब्दात पुन्हा एकदा कंगनाने शिवसेनेला टार्गेट केले आहे. मुंबईत राहण्यासाठी मी कोणाचीही परवानगी मागितलेली नाही, फक्त गणपतीची परवानगी मागितली आहे असे विधान कंगनाने केले.

- Advertisement -