घरव्हिडिओसलग दुसऱ्या वर्षी देखील ठाण्यातील एकमेव कौपीनेश्वर मंदिर बंद

सलग दुसऱ्या वर्षी देखील ठाण्यातील एकमेव कौपीनेश्वर मंदिर बंद

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. आजपासून श्रावण प्रारंभ होत असून ठाण्यातील एकमेव ४७५ वर्ष जुने प्राचीन असे पेशवेकालीन कौपीनेश्वर मंदिर देखील भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. श्रावणात दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरे होणाऱ्या श्रावण सोमवार उत्सवावर यंदा पाणी फिरले आहे. दरम्यान सलग दुसऱ्या वर्षी मंदीर बंद ठेवण्यात आली असली तरी अत्यंत साध्या पद्धतीने मंदिर प्रशासनाकडून पूजाअर्चा करण्यात आली

- Advertisement -