घरव्हिडिओछोट्या मुलाला बसवणे योग्य की अयोग्य जाणून घ्या नियम

छोट्या मुलाला बसवणे योग्य की अयोग्य जाणून घ्या नियम

Related Story

- Advertisement -

तुमच्याकडे जर बाईक स्कुटी किंवा दुचाकी असेल आणि तुम्ही जर लहान मुलांना घेऊन प्रवास करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. लहान मुलांना घेऊन दुचाकीवरुन प्रवास करत असाल तर तुम्हाला दंड बसू शकतो. आता वाहतुक नियमामंध्ये नवीन बदल करण्यात आला आहे. त्यामुळे नव्या वाहतुक नियमांबद्दल जाणून घ्या.

- Advertisement -