घरव्हिडिओ'मुलगी झाली हो' मालिका बंद होण्याची माहिती मिळताच किरण मानेंनी केली पोस्ट

‘मुलगी झाली हो’ मालिका बंद होण्याची माहिती मिळताच किरण मानेंनी केली पोस्ट

Related Story

- Advertisement -

अभिनेता किरण माने यांना ‘मुलगी झाली हो’ मालिकेतून काढून टाकण्यात आल्यानंतर संपूर्ण मराठी मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडाली. राजकीय भूमिका घेतल्याने प्रोडक्शनने मला काढले असा आरोप त्यांनी केला होता. दरम्यान आता मुलगी झाली हो मालिका बंद होत असल्याची माहिती मिळताच किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला

- Advertisement -