घरव्हिडिओसोमय्यांवरील हल्ल्यावेळीचे सीसीटीव्ही फुटेज तपासा, गृहविभागाचे आदेश

सोमय्यांवरील हल्ल्यावेळीचे सीसीटीव्ही फुटेज तपासा, गृहविभागाचे आदेश

Related Story

- Advertisement -

माजी खासदार किरीट सोमय्या रविवारी खार पोलीस ठाण्यात गेले होते. यावेळी शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. या हल्ल्यात सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. गाडीची काच फुटली असून सोमय्यांच्या चेहऱ्यावर जखम झाली होती. जखमेतून रक्तस्त्राव होत होता. परंतु ही जखम खरच झाली होती का? जखम कृत्रिम आहे का? असे प्रश्न पोलिसांना पडले आहेत. यामुळे हा हल्ला झाला त्यावेळीची सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येणार आहे.

- Advertisement -