घरव्हिडिओकिरीट सोमैय्या यांनी ठाकरे सेनेला भंडावून सोडलंय

किरीट सोमैय्या यांनी ठाकरे सेनेला भंडावून सोडलंय

Related Story

- Advertisement -

तीन वर्षांत शिवसैनिकांनी सोमय्यांवर दोनदा जीवघेणा हल्ला केला. शिवसैनिकांच्या हल्ल्यांनंतर सोमैय्या जोरदार हल्ला करतायत. नव्या हल्ल्याची तयारी करणाऱ्या सेनेला कैक वर्षात एखादाही किरीट शोधता आलेला नाही.

- Advertisement -