घर व्हिडिओ किशोरी पेडणेकरांचं राम कदम यांना प्रत्युत्तर

किशोरी पेडणेकरांचं राम कदम यांना प्रत्युत्तर

Related Story

- Advertisement -

पेंग्विनसेनेची तुम्ही काळजी करू नका. उलट पेंग्विननीच इथं भरभराट केली आहे. आणि पेंग्विन सेना राज्याचंही भलं करणार, असं वक्तव्य मुंबईच्या माजी महापौर तसेच शिवसेनेच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केलंय.

- Advertisement -