घरव्हिडिओलालबागच्या राजाच्या निरोपाआधी कोळी बांधवांचे खास गाणं | कोळी बांधवाने पारंपारिक पद्धतीने...

लालबागच्या राजाच्या निरोपाआधी कोळी बांधवांचे खास गाणं | कोळी बांधवाने पारंपारिक पद्धतीने केले नृत्य सादर

Related Story

- Advertisement -

तमाम मुंबईकरांचं आराध्य दैवत असलेल्या लालबाग राजाच्या विसर्जनाची तयारी सुरू झाली आहे. सालाबादप्रमाणे यंदाही कोळी महिलांनी पारंपरिक कोळी नृत्य सादर करत लाडक्या बाप्पाच्या निरोपाची तयारी सुरू केली.

- Advertisement -