घरव्हिडिओक्षितिजापरी...एक सुरेल मेजवानी!

क्षितिजापरी…एक सुरेल मेजवानी!

Related Story

- Advertisement -

‘क्षितिजापरी’ या नव्या अल्बमचा लाँचिंग सोहळा मुंबईतल्या अंधेरीमधल्या कॅफे मराठीमध्ये पार पडलं. सुप्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि संगीत दिग्दर्शक अच्युत ठाकूर यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती. या नव्या अल्बममधल्या गाण्यांना उपस्थितांनी यावेळी मनापासून जाद दिली. दुर्गेश पाटील आणि महेश मतकर यांनी या अल्बमसाठी गाणी गायली आहेत.

- Advertisement -