घरव्हिडिओलाल महालातील लावणी प्रकरणावरून राजकारण तापले

लाल महालातील लावणी प्रकरणावरून राजकारण तापले

Related Story

- Advertisement -

पुण्यातील ऐतिहासिक लाल महालात ज्या ठिकाणी बसून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले स्वराज्य चालवले, त्या महालात लावणीचा व्हिडीओ शूट केल्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. लाल महालात रिल्स काढण्याच्या निमित्ताने वैष्णवी पाटील या तरुणीने चंद्रा या लावणीवर व्हिडीओ शुट केला, यानंतर अनेक शिवप्रेमी संघटनांकडून या घटनेचा जोरदार निषेध केला जातोय. नेमकं हे प्रकरण काय आहे आणि राज्यातील राजकीय क्षेत्रातून काय प्रतिक्रिया आल्या हे आपण व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊ…..

- Advertisement -