घरव्हिडिओलता मंगेशकर यांचं निधन, प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया

लता मंगेशकर यांचं निधन, प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

भारतरत्न आणि गानकोकिळा असलेल्या लता मंगेशकर यांचं रविवारी निधन झालं. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या २८ दिवसांपासून मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, त्यांच्या जाण्याने देशाचं मोठं नुकसान झालंय. लतादीदी नावाच्या युगाचा अंत झाला अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली.

- Advertisement -