घरव्हिडिओअधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेत्याची निवड का नाही? | बाळासाहेब थोरात

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेत्याची निवड का नाही? | बाळासाहेब थोरात

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र विधीमंडळाचे शेवटचे अधिवेशन सुरु आहे. कांग्रेसचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ऐनवेळी पक्षांतर करुन सत्तेत जाऊन बसल्यामुळे काँग्रेसची चांगलीच पंचाईत झाली. आता नवे गटनेते विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेता करा, असा प्रस्ताव दिला असताना सरकारने मात्र यथावकाश या प्रस्तावावर विचार करु, असे सांगितले आहे.

- Advertisement -