घरव्हिडिओठाकरे सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्रात मराठी पाट्या सक्तीच्या

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्रात मराठी पाट्या सक्तीच्या

Related Story

- Advertisement -

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यामध्ये असलेल्या सर्व दुकानांवरील पाट्या आता मराठी भाषेतून लावण्यात येणार असा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना अधिनियम 2017 यात सुधारणा करण्याचा तसेच पळवाट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दुकानदारांना मराठी पाटी लावताना मराठीत – देवनागरी लिपीतील अक्षरे दुसऱ्या लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत.

- Advertisement -