घरव्हिडिओमुंब्रा शिळफाटा खान कंपाऊंडमध्ये भीषण आग; ७ गोदाम जाळून खाक

मुंब्रा शिळफाटा खान कंपाऊंडमध्ये भीषण आग; ७ गोदाम जाळून खाक

Related Story

- Advertisement -

मुंब्रा शिळफाटा खान कंपाऊंडमध्ये सोमवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये ७ गोडाऊन जळून खाक झाले आहेत. यामुळे शिळफाटा येथील गोदामात वारंवार लागणाऱ्या आगीने या गोदामाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

- Advertisement -