Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ संभाजी भिडे यांचे पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य

संभाजी भिडे यांचे पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य

Related Story

- Advertisement -

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. धर्माचार्य सध्या कसा होईल ते ज्ञानोबा, तुकोबानी सगळ्या संत परंपरेने, ऋषीमुनी आणि तपस्वी लोकांनी आपल्याला शिकवलं आहे, मात्र मनू त्यांच्या पेक्षा हे एक पाऊल पुढे आहे असं वक्तव्य करत भिडे यांनी ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांना मनु पेक्षा कमी लेखण्याचा प्रयत्न केला आहे.

- Advertisement -