घरव्हिडिओकाळी राणी मध्ये मनवा आणि हरीश दुधाडे एकत्र

काळी राणी मध्ये मनवा आणि हरीश दुधाडे एकत्र

Related Story

- Advertisement -

मराठी रंगभूमीवर काळी राणी हे नवं थ्रिलर नाटक नुकतच आलेलं आहे. रत्नाकर मतकरींचं ९०वं नाटक आणि विजय केंकरे यांनी दिग्दर्शित केलेलं हे १००वं नाटक. या नाटकातील आपापल्या भूमिकेविषयी मनवा नाईक आणि हरीश दुधाडे यांनी आपलं महानगर- माय महानगर सोबत साधलेला हा संवाद.

- Advertisement -