घरव्हिडिओतीन आमदार गेल्याने पवारांना धक्का, अजून धक्के बाकी आहेत - चंद्रकांत पाटील

तीन आमदार गेल्याने पवारांना धक्का, अजून धक्के बाकी आहेत – चंद्रकांत पाटील

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसमधून फक्त तीन आमदार भाजपमध्ये आले आहेत. शरद पवारांनी त्याचा धसका घेतला आहे. मात्र आणखी काही आमदार आमच्यात येणार आहेत, त्यामुळे शरद पवारांनी आणखी धक्क्याची तयारी ठेवावी.

- Advertisement -