घरव्हिडिओमराठा आरक्षणाचा प्रश्न आता केंद्राच्या हातात

मराठा आरक्षणाचा प्रश्न आता केंद्राच्या हातात

Related Story

- Advertisement -

“मराठा आरक्षणासंदर्भात छत्रपती संभाजीराजे महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांना भेटत आहेत. पण, सगळ्यात महत्त्वाची भेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशी असायला हवी. मोदींनी निर्णय घ्यावा, त्यांच्या हातात हुकमाची पानं आहेत”, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

- Advertisement -