घरव्हिडिओउपवासाला खा मसाला डोसा

उपवासाला खा मसाला डोसा

Related Story

- Advertisement -
उपवास म्हटला की, सर्वात पहिल्यांदा डोळ्यासमोर येते ती साबुदाण्याची खिचडी अथवा थालिपीठ. पण याशिवाय वेगवेगळे पर्यायही आपल्याकडे उपलब्ध आहेत. तुम्हाला जर सांगितले की, उपवासाला मसाला डोसाही खाता येतो तर आश्चर्य वाटेल ना?…पण खरंच असा मसाला डोसा आपल्या मुंबईत अगदी मध्यवर्ती ठिकाणी मिळतो. कुठे आहे हे ठिकाण नक्की? हे जाणून घेऊया आपल्या या खादाडीच्या खास व्हिडिओमधून.
- Advertisement -