घरव्हिडिओअसं आहे मुख्यमंत्र्यांचं मिशन बिगीन अगेन!

असं आहे मुख्यमंत्र्यांचं मिशन बिगीन अगेन!

Related Story

- Advertisement -
चार वेळा लॉकडाऊन वाढवल्यानंतर आता लॉकडाऊन ५.०मध्ये राज्य सरकारकडून रेड झोन, नॉन रेड झोन आणि कंटेनमेंट झोन अशा तीन ठिकाणी वेगवेगळ्या नियमांनुसार नियमित व्यवहार सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने ३ जून, ५ जून आणि ८ जून पासून व्यवहार सुरू होणार आहेत.
- Advertisement -