घरव्हिडिओआमदार राजू पाटील यांच्या प्रयत्नांना यश

आमदार राजू पाटील यांच्या प्रयत्नांना यश

Related Story

- Advertisement -

मनसे आमदार राजू पाटील यांनी कल्याण-डोंबिवली महापालिका अंतर्गत येणाऱ्या ७ महसुली गावांमधील कोविड १९ रुग्णांसाठी स्वतंत्र कोविड रुग्णालय तसेच टाटा आमंत्रा केंद्रामध्ये व्यवस्था करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. आता ती मागणी मान्य झाली असून नळजे, घेसर, नांदिवली, गोळवली, हेदुटणे, काटई, कोळेगाव या गावांमधील कोविड १९ रुग्णांसाठी टाटा आमंत्रा केंद्रामध्ये व्यवस्था करण्यात येणार आहे. दरम्यान, आमदार राजू पाटील यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी याची भेट घेतली.यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही विषयांवर चर्चा केली.

- Advertisement -