घरव्हिडिओआमदार रोहित पवार यांची ट्रॅक्टरवरून निर्जंतुकीकरण फवारणी

आमदार रोहित पवार यांची ट्रॅक्टरवरून निर्जंतुकीकरण फवारणी

Related Story

- Advertisement -

आमदार रोहित पवार हे आज जामखेड तालुका दौऱ्यावर होते. त्यांनी खर्डा शहराला भेट दिली. यावेळी त्यांनी स्वत: ट्रॅक्टर चालवून खर्डा शहरात निर्जंतूक फवारणी केली.

- Advertisement -