Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मनसे भाजपा एकत्र न येण्यासाठी उद्धव ठाकरेंचं षडयंत्र- संदीप देशपांडे

मनसे भाजपा एकत्र न येण्यासाठी उद्धव ठाकरेंचं षडयंत्र- संदीप देशपांडे

Related Story

- Advertisement -

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळात भेट झाली, यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भाष्य केलंय. दोघांची भेट म्हणजे ठाकरेंतर्फे घडवून आणलेला योगायोग आहे. भाजपा आणि मनसेसारखे हिंदुत्ववादी पक्ष एकत्र येऊ नये, यासाठी हे षडयंत्र असल्याची टीका देशपांडे यांनी केली

- Advertisement -