घरव्हिडिओमुक्ताबाईचा पालखी सोहळा पंढरीकडे प्रस्थान

मुक्ताबाईचा पालखी सोहळा पंढरीकडे प्रस्थान

Related Story

- Advertisement -

पंढरपूर हे तीर्थांचेही तीर्थ आहे आणि सावळ्या विठ्ठलाच्या भक्तिप्रेमाचे सुख अनुपमेय आहे. हे सूत्र संत सेना यांनी या अभंगात मांडले आहे. याप्रमाणे मुक्ताईनगर येथील मुक्ताबाईचा पालखी सोहळा साईनगर येथील नवीन मंदिरातून आज पहाटे चार वाजता मुक्ताबाईच्या मंदिरातून पंढरीकडे शिवशाही बसने निघाला आहे.

- Advertisement -