घरव्हिडिओआरे कॉलनीत पोलिसांची छावणी

आरे कॉलनीत पोलिसांची छावणी

Related Story

- Advertisement -

उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आरे कॉलनीतील वृक्षतोडीला काल रात्रीपासून सुरुवात झाली आहे. या वृक्षतोडीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या युवकांना पोलिसांकडून धरपकड केली जात आहे. तसेच आरेमध्ये जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहे. आरे कॉलनीतील सद्यपरिस्थितीचा आढावा घेतला आहे आमच्या रिपोर्टर भाग्यश्री भुवड यांनी…

- Advertisement -