घरव्हिडिओसेनेकडून राणेंचा खास पाहुणचार अन् काळजीही

सेनेकडून राणेंचा खास पाहुणचार अन् काळजीही

Related Story

- Advertisement -

नारायण राणेंच्या या दोन दिवसीय जन आशीर्वाद यात्रेच्या दौऱ्याची शिवसेनेने खास तयारी केली आहे. या दौऱ्यात अधिकारी दौऱ्यासाठी फिरकणार नाहीत याचा शिवसेनेने बंदोबस्त केला आहे. त्यामुळे नारायण राणेंच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार शिवसेनेने केला आहे. या बातमीसह इतरही महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी पहा My Mahanagar Top 10.

- Advertisement -