घरव्हिडिओवानखेडे तुमची मेहुणी ड्रग्ज व्यवसायात आहे का?, नवाब मलिकांचा सवाल

वानखेडे तुमची मेहुणी ड्रग्ज व्यवसायात आहे का?, नवाब मलिकांचा सवाल

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पुन्हा ट्विट करत एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी नवाब मलिकांनी थेट क्रांती रेडकरच्या बहिणीचे जुने प्रकरण समोर आणलं असून वानखेडेंना सवाल केला आहे. वानखेडेंची मेहुणी हर्षदा रेडकर ही ड्रग्ज व्यवसायात आहे का? असा सवाल नवाब मलिकांनी केला असून याचे उत्तर वानखेडेंनी द्यावे अशी मागणी केली आहे. समीर वानखेडे आणि मोहित भारतीय हे पार्टनर असून त्यांनीच हे षडयंत्र रचले असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला होता. यानंतर आता वानखेडेंच्या मेव्हणीवरही नवाब मलिकांनी निशाणा साधला आहे.

- Advertisement -