घरव्हिडिओसमीर वानखेडेंचा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियाशी संबंध; नवाब मलिकांचा आरोप

समीर वानखेडेंचा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियाशी संबंध; नवाब मलिकांचा आरोप

Related Story

- Advertisement -

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अजून एक गंभीर आरोप केला आहे. समीर वानखेडे यांचा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियाशी संबंध असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टीत एक आंतराष्ट्रीय ड्रग्ज माफीया होता ज्याला सोडण्यात आलं, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -