घरव्हिडिओमुंबईसह ठाण्यात मनसेने फोडली दहीहंडी

मुंबईसह ठाण्यात मनसेने फोडली दहीहंडी

Related Story

- Advertisement -

राज्य सरकार आणि पोलिसांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला तरी मनसेने पारंपरिक पद्धतीने दहीहंडी साजरी करणार असल्याचे स्पष्ट केले होते. तर पोलिसांनी नेत्यांसह मंडळांना नोटीस बजावून कारवाईचा इशारा ही दिला होता. तरीही मुंबईसह ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मध्यरात्री कोरोना निर्बंध झुगारुन दहीहंडी फोडली. या बातमीसह इतरही महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी पहा Top 10.

- Advertisement -