घरव्हिडिओभाजपला सत्तेपासून दूर ठेवल्याचा आनंद- वैभव नाईक

भाजपला सत्तेपासून दूर ठेवल्याचा आनंद- वैभव नाईक

Related Story

- Advertisement -

कुडाळच्या मतदारांनी नारायण राणेंना व त्यांच्या मुलांना या निवडणुकीतून जागा दाखवली आणि भाजपला सत्ते पासून दुर ठेवलं. कॉंग्रेस जरी स्वतंत्र निवडणूक लढली असली तरी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांशी चर्चा करून कुडाळ नगरपंचायतीत महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष ठरवणार असं वक्तव्य शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केलंय

- Advertisement -